Abhishek Bachchan Birthday Special: कुठे सुरु झाली ऐश्वर्या-अभिषेकची प्रेमकाही; वाचा खास गोष्ट!

abhishek bachchan

1/6
Abhishek Bachchan Birthday Special: बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आज (5 फेब्रुवारी) 46 वर्षांचा झाला आहे.
2/6
अभिषेक बच्चनने 'रिफ्युजी' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
3/6
फिल्मी करिअरसोबतच अभिषेक बच्चनच्या लव्ह लाईफचीही खूप चर्चा झाली.
4/6
ऐश्वर्या रायशी लग्नापूर्वी अभिषेक बच्चनचे अनेक अभिनेत्रींशी नाव जोडले गेले होते.
5/6
'और प्यार हो गया' चित्रपटाच्या सेटवर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची भेट झाली होती. यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्याने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि कामासोबतच त्यांची लव्हस्टोरीही सुरू झाली.
6/6
2007 मध्ये दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक आणि ऐश्वर्याला एक मुलगी आहे.
Sponsored Links by Taboola