PHOTO: अभिज्ञाचं नवं फोटोशूट, हाय पोनीटेलमध्ये दिसतेय एकदम क्युट!
abhidnya bhave
1/6
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
2/6
‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘रंग माझा वेगळा’ यांसारख्या मालिकांमधून अभिज्ञा भावे घराघरांत पोहोचली आहे.(PHOTO : @abhidnya.u.b/IG)
3/6
अभिज्ञा नेहमीच आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे चर्चेत असते. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
4/6
अभिज्ञानं नुकतेच इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.तिचा हा कॅज्यूअल लूक चाहत्यांना आवडला आहे. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
5/6
टी-शर्ट, जीन्स आणि त्यावर हाय पोनीटेल मधे अभिज्ञा एकदम क्युट दिसतेय. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
6/6
आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अभिज्ञा 'पवित्र रिश्ता 2' मालिकेच्या सेटवरील आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
Published at : 02 Dec 2021 11:30 AM (IST)