Abhidnya Bhave: अभिज्ञाचं चंदेरी फोटोशूट, फोटो चर्चेत!
abp majha web team
Updated at:
06 Dec 2021 05:17 PM (IST)
1
अभिज्ञा भावे म्हणजे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘रंग माझा वेगळा’ यांसारख्या मालिकांमधून अभिज्ञा घराघरांत पोहोचली आहे.(PHOTO : @abhidnya.u.b/IG)
3
अभिज्ञाचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
4
नुकतंच अभिज्ञाने हटके फोटोशूट केलं आहे. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
5
या फोटोशूटमध्ये अभिज्ञाने चंदेरी रंगाचा टॉप परिधान केलाय. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
6
या सर्व फोटोमध्ये अभिज्ञा फारच ग्लॅमरस दिसत आहे.(PHOTO : @abhidnya.u.b/IG)