PHOTO: आमना शरीफने शेअर केला देसी लूक; फोटो पाहून चाहते घायाळ!
प्रसिद्ध अभिनेत्री आमना शरीफ तिच्या बोल्ड लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.(फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही काळापासून ती तिच्या धमाकेदार अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. (फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
आता ताज्या फोटोमध्ये आमनाने अतिशय सिझलिंग लूकमध्ये घागरा परिधान केलेला दिसत आहे. आमनाला तिच्या जबरदस्त अभिनयामुळे घराघरात विशेष ओळख मिळाली आहे. (फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची एकही संधी अभिनेत्री सोडत नाही. त्यामुळेच आमनाची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे.(फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
आमनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिला अनेक प्रोजेक्ट्स मिळत आहेत. अभिनेत्री शेवटची वेब सीरिज 'अधा इश्क'मध्ये दिसली होती.(फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
या मालिकेत आमना खूपच बोल्ड अंदाजात दिसली होती. आता तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.(फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)