Aamir Khan : आमिर खानने मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला?

आमिर खान लवकरच मुंबई सोडून दुसऱ्या शहरात शिफ्ट होणार आहे. आमिर हा मुंबई सोडण्याचा निर्णय का घेत आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल.

Continues below advertisement

Aamir Khan

Continues below advertisement
1/10
एका मुलाखतीमध्ये आमिरनं या चित्रपटाबद्दल सांगितलं,'मी याबद्दल जाहीरपणे बोललो नाही आणि आताही मी जास्त बोलू शकणार नाही.(Photo Credit :Aamir Khan Facebook)
2/10
आमिर हा मुंबई सोडण्याचा निर्णय का घेत आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल.(Photo Credit :Aamir Khan Facebook)
3/10
Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो.(Photo Credit :Aamir Khan Facebook)
4/10
आमिर हा लवकरच मुंबई सोडून दुसऱ्या शहरात शिफ्ट होणार आहे.येत्या दोन महिन्यांत आमिर खान हा चेन्नईला शिफ्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.(Photo Credit :Aamir Khan Facebook)
5/10
आमिर चेन्नईला का शिफ्ट होत आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल.(Photo Credit :Aamir Khan Facebook)
Continues below advertisement
6/10
आमिर खान हा सर्वात आधी त्याच्या कुटुंबाचा विचार करतो. त्याची आई झीनत हुसैन या चेन्नईमध्ये राहतात.तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यामुळे आमिर तिकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(Photo Credit :Aamir Khan Facebook)
7/10
आमिरला त्याचा सगळा वेळ आईसोबत घालवायचा आहे.याच कारणामुळे तो आता चेन्नईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेत आहे(Photo Credit :Aamir Khan Facebook)
8/10
आमिरनं काही दिवसांपूर्वी त्याच्या सितारे जमीन पर या चित्रपटाची घोषणा केली आहे.(Photo Credit :Aamir Khan Facebook)
9/10
एका मुलाखतीमध्ये आमिरनं या चित्रपटाबद्दल सांगितलं,'मी याबद्दल जाहीरपणे बोललो नाही आणि आताही मी जास्त बोलू शकणार नाही.(Photo Credit :Aamir Khan Facebook)
10/10
एका मुलाखतीमध्ये आमिरनं या चित्रपटाबद्दल सांगितलं,'मी याबद्दल जाहीरपणे बोललो नाही आणि आताही मी जास्त बोलू शकणार नाही.(Photo Credit :Aamir Khan Facebook)
Sponsored Links by Taboola