बाळासाहेबांचे दोन नातू राजकीय आखाड्यात, तर 'हा' नातू बॉलिवूडमध्ये देतोय टक्कर; जाणून घ्या कोण आहे तो?
जयदीप मेढे
Updated at:
24 Oct 2024 12:03 AM (IST)
1
आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा वरळीच्या मतदारसंघातून रिंगणात आहेत. तसेच अमित ठाकरे पहिल्यांदा माहिमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पण बाळासाहेबांचा एक नातू बॉलिवूडमध्ये त्याचं नशिब आजमवत आहे.
3
ऐश्वर्य ठाकरे असं बाळासाहेबांच्या नातवाचं नाव असून तो सोशल मीडियावरही बराच सक्रिय आहे.
4
ऐश्वर्य हा बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यांचा मुलगा आहे.
5
स्मिता ठाकरे या अभिनयक्षेत्रातच कार्यकरत आहे.
6
त्यांनी अनेक सिनेमांची निर्मितीही केली आहे.
7
त्याचप्रमाणे ऐश्वर्य देखील अभिनय क्षेत्रातच काम करत आहे.