Tanishaa Mukerji Look: काजोलची बहीण तनिषा मुखर्जीचा ग्लॅम लूक; 46 वर्षीही आहे सिंगल!
तनिषा मुखर्जी जेव्हा निळ्या रंगाचा शिमरी हाय थाई स्लिट ड्रेस परिधान करून रेड कार्पेटवर पोहोचली तेव्हा तिचा लूक पाहून सगळेच थक्क झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतनिषाने निळ्या रंगाच्या चमकदार ड्रेसमध्ये अश्या पोझ द्यायला सुरुवात केली की सगळे तिच्याकडे बघतच राहिले.
तनिषाचा हा लूक डोक्यापासून पायापर्यंत परफेक्ट आहे.
अभिनेत्रीचा हा पेहराव आणखी ग्लॅमरस बनवण्यासाठी अभिनेत्रीने ड्रेसमध्ये कधी कंबरेवर तर कधी पायाच्या बाजूला लांब कट केला आहे.
तिचा किलर लुक पूर्ण करण्यासाठी, तनिषाने उंच पोनी घातली आणि हातात क्लच धरून रेड कार्पेटवर किलर पोझ द्यायला सुरुवात केली.
नुकतीच ही अभिनेत्री मुंबईत रात्री उशिरा झालेल्या 'इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड्स'मध्ये अशा निळ्या रंगाच्या चकचकीत पोशाखात पोहोचली.
विशेष म्हणजे तनिषाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरही हे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक पाहून लोक सोशल मीडियावर खूप कमेंट करत आहेत.(pc:tanishaamukerji/ig)