पुष्पा 2 आधी 'या' चित्रपटांनी कमावले 300 कोटी
पुष्पा 2 च्या आधी या चित्रपटाने सुद्धा 10 दिवसात 300 करोड रुपये कमवले होते.
movies
1/7
पुष्पा 2 अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. सध्या सर्वत्र फक्त अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची चर्चा रंगताना दिसत आहे. पुष्पा २ ने कंबर कसत तब्बल ५ दिवसातच ३०० करोड चा कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले आहे.
2/7
जवान बॉलिवूड किंग शाहरूख खानचा जबरदस्त ॲक्शन असलेला चित्रपटाने फक्त ६ दिवसातच ३०० करोड रुपयांची कमाई केली होती .
3/7
पठान रोमँटिक हिरो म्हणून ओळख असलेला किंग खानला म्हणजेच शाहरुख खानला पठाण या चित्रपटामध्ये अगदी वेगळ्या भूमिकेत दिसला होता. पठाण चित्रपट हा हायब्रिड कॉम्बिनेशन असलेला चित्रपट होता त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला . पठाणने 7 दिवसामध्ये ३०० कोटींची कमाई केली होती.
4/7
ॲनिमल रणबीर कपूरच्या या चित्रपटमध्ये खूपच वेगळ्या भूमिकेत दिसला. हा चित्रपट ॲक्शन आणि क्राइम ड्रामा होता, ॲनिमल चित्रपटाने फक्त ७ दिवसात ३०० कोटींची कमाई केली.
5/7
गदर 2 गदर २ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या अगोदर गदर या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. सनी देओल च्या चित्रपटाने देशभक्तीची आग निर्माण झाली होती, त्यामुळं प्रेक्षकांने सिनेमा घरात तुफ्फान गर्दी केली होती. त्यानंतर आलेल्या गदर २ या चित्रपटाने जवळजवळ ८ दिवसात ३०० करोड रुपयांचा आकडा पार केला होता
6/7
स्त्री 2 राज कुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या चित्रपटाने सुद्धा आगळ्या वेगळ्या स्टोरीने प्रेक्षकांना मनं जिकलं आणि फक्त ८ दिवसातच ३०० कोटी रुपयांची कमाई करत टॉप रँकिंगमध्ये स्थान मिळवलं.
7/7
बाहुबली 2 साऊथचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट म्हणजे बाहुबली. बाहुबलीने आपल्या युनिक स्टोरीने प्रेक्षकाना आकर्षित केलं आणि १० दिवसातच ३०० करोड रुपयांचा गल्ला जमवला.
Published at : 11 Dec 2024 03:44 PM (IST)