‘बिग बॉस ओटीटी 3’ विजेती अभिनेत्री सना मकबूल झाली स्पॉट; पाहा नवा लूक!

सना मकबूल सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

sana maqbool

1/8
‘बिग बॉस ओटीटी 3’ विजेती आणि टीव्ही अभिनेत्री सना मकबूल सध्या तिच्या यशाचा आनंद घेत आहे.
2/8
सना मकबूल सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.
3/8
सना मकबूलचा प्रियकर श्रीकांत बुरेड्डी खूप श्रीमंत आहे आणि तो व्यवसायाने व्यापारी आहे.
4/8
सना मकबूल जेव्हा शोमधून बाहेर पडत होती तेव्हा तिचा प्रियकरही तिच्यासोबत होता.
5/8
सना वारंवार नवव्या ठिकाणी स्पॉट होत आहे.
6/8
नुकतीच सना अंधेरी येथे स्पॉट झाली.
7/8
यावेळी ती नेहमी सारखीच तिच्यास्टायलिश लूकमध्ये दिसली.
8/8
यावेळी सनाने पॅप्ससाठी भरपूर पोज दिल्या.
Sponsored Links by Taboola