PHOTO: लाखो फॉलोअर्स असलेल्या 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतमला मतं मात्र शेकड्यात

Archana Gautam

1/6
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम राजकारणात नशीब आजमावण्यासाठी उतरल्या होत्या.
2/6
लाखो फॉलोअर्स असलेल्या अर्चना गौतमच्या पारड्यात केवळ 1519 मतं मिळाली.
3/6
अर्चना गौतमनं अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
4/6
दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत त्यांची ओळख बिकिनी गर्ल म्हणून ओळख आहे.
5/6
अर्चना गौतम ही 2014 मध्ये मिस उत्तर प्रदेश बनली होती. त्यानंतर ती मिस बिकिनी इंडिया आणि मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया बनली होती.
6/6
सोशल मीडियावर अर्चनाचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिथं त्या सातत्यानं आपले फोटो शेअर करत असतात.
Sponsored Links by Taboola