Sharad Pawar :'आता पुढच्या कामासाठी तरूण पिढीची गरज', युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन; सांगता सभेला गर्दी किती?
Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही बारामतीमध्ये सांगता सभा पार पडली.
Continues below advertisement
Sharad Pawar
Continues below advertisement
1/6
यावेळी मोठ्या प्रमाणात बारामतीकर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
2/6
युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांनी ही सभा घेतली होती.
3/6
बारामतीची राजकीय लढाई ही पवार कुटुंबियांसाठी यंदा मात्र प्रतिष्ठेची झालीये.
4/6
त्यामुळे शरद पवारांची ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.
5/6
त्यांच्या या सभेला मोठ्या प्रमाणात बारामतीकर हजर होते.
Continues below advertisement
6/6
शरद पवारांना ऐकण्यासाठी बारामतीकरांची तोबा गर्दी या सभेला पाहायला मिळाली.
Published at : 18 Nov 2024 06:11 PM (IST)