Pune bypoll election : शेवटच्या दिवशी कसब्यात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो
पुण्यातील कसबा मतदारसंघाचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार करण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहे.
pune
1/8
पुण्यातील कसबा मतदारसंघाचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार करण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत.
2/8
पुण्यातील कसबा मतदारसंघात ते रोड शो करत आहे.
3/8
यावेळी भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
4/8
मोठा हार, पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांच्या प्रचार यात्रेला सुरुवात झाली.
5/8
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत भाजप नेते चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ आणि अनेक स्थानिक नेते सहभागी झाले.
6/8
कसब्यात आतापर्यंत भाजपकडून एकही सभा घेण्यात आली नाही.
7/8
प्रचारासाठी भाजपकडून रोड शो किंवा रॅली काढल्या जात आहे.
8/8
कसब्यात रविंद्र धंगेकर यांच्यासोबत भाजपची तगडी लढत आहे.त्यामुळे भाजपकडून शेवटच्या दिवशी जोरदार प्रचार सुरु आहे.
Published at : 24 Feb 2023 03:55 PM (IST)