Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
राज्यातील यंदाच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी, निवडणुकीचं नोटिफिकेशन 22 ऑक्टोबर 2024 निघेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज भरण्याची तारीख 29 ऑक्टोबर असून अर्ज माघार घेण्याची तारीख - 4 नोव्हेंबर 2025 ही आहे.
यंदा विधानसभेसाठी मतदानाची तारीख 20 नोव्हेंबर असून मतमोजणी 23 नोव्हेंबर होत आहे. यंदा निवडणूक प्रक्रिया समाप्त - 25 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येईल.
2019 विधानसभा निवडणूक वेळापत्रक आपण पाहूयात. गत विधानसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर नोटीफिकेशन तारीख27 सप्टेंबर 2019 होती. तर, अर्ज भरण्याची अंतिम ताराखी 4 ऑक्टोबर 2019
अर्जाची छाननी - 5 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आली. तर, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - 7 ऑक्टोबर 2019 होती.
गत 2019 मध्ये विधानसभेसाठी मतदानाची तारीख 21 ऑक्टोबर 2019 होती आणि निकालाचा दिवस - 24 ऑक्टोबर 2019 होता.
गत 2019 मध्ये विधानसभेसाठी मतदानाची तारीख 21 ऑक्टोबर 2019 होती आणि निकालाचा दिवस - 24 ऑक्टोबर 2019 होता.