West Maharashtra Assembly Elections Result 2024 : शरद पवारांच्या वर्चस्वाला धक्का, महायुतीची मुसंडी; पश्चिम महाराष्ट्राचे नवे आमदार कोण कोण?
मावळ मतदारसंघातून सुनील शेळके विजयी झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोथरुड मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी झाले आहेत.
कसबा पेठ विधानसभा मतदासंघातून हेमंत रासने विजयी झाले आहेत.
बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांचा पराभव केला आहे.
वडगाव शेरी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे बापूसाहेबर पठारे विजयी झाले आहेत.
सातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शिवेंद्रराजे भोसले विजयी झाले आहेत.
माण विधासभा मतदारसंघातून जयकुमार गोरे विजयी झाले आहेत.
खानापूर विधानसभा मतदारसंघातून सुहास बाबर विजयी झाले आहेत.
सांगली विधानसभा मतदारसंघातून सुधीर गाडगीळ विजयी झाले आहेत.
सांगलीमधील शिराळा विधानसभा मतदारसंघातून सत्यजीत देशमुख विजयी झाले आहेत.
सांगलीतील इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील विजयी झाले आहेत.
कोल्हापूर दक्षिणमधून महायुतीचे अमल महाडीक विजयी झाले आहेत.
कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे हसन मुश्रीफ विजयी झाले आहेत.
पुण्यातील शिवाजी नगर सिद्धार्थ शिरोळे विजयी झाले आहेत.
पुणे कँटोनमेंटमध्ये महायुतीचे सुनील कांबळे विजयी झाले आहेत.
खडकवासला मतदारसंघातून महायुतीचे भीमराव तापकिर विजयी झाले आहेत.
हडपसर मतदारसंघातून महायुतीचे चेतन तुपे विजयी झाले आहेत.
पर्वती विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या माधुरी मिसाळ विजयी झाल्या आहेत.
सांगलीतील मिरज विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे सुरेश खाडे विजयी झाले आहेत.
साताऱ्यातील फलटण विधानसभा मतदारसंघातून सचिन पाटील विजयी झाले आहेत.
साताऱ्यातील वाई मतदारसंघातून महायुतीचे मकरंद पाटील विजयी झाले आहेत.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महेश शिंदे विजयी झाले आहेत.
साताऱ्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अतुल भोसले विजयी झाले आहेत.
कराड उत्तरमधून महायुतीचे मनोज घोरपडे विजयी झाले आहेत.
पाटण मतदारसंघातून महायुतीचे शंभुराज देसाई विजयी झाले आहेत.
सांगलीमधील कवठेमहाकांळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पाटील विजयी झाले आहेत.
सांगोल्यातून महाविकास आघाडीच्या बाबासाहेब देशमुखांचा पराभव झाला आहे.
मोहोळ मतदारसंघातून राजू खरे विजयी झाले आहेत.
माळशिरस मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उत्तम जानकर विजयी झाले आहेत.
सांगलीतील पलूस कडेगाव मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विश्वजीत कदम विजयी झाले आहेत.
सांगलीतील जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर विजयी झाले आहेत.
शिरोळ मतदारसंघातून महायुतीचे राजेंद्र पाटील यड्रावरकर विजयी झाले आहेत.
हातकणंगलेमधून महायुतीचे अशोकराव माने विजयी झाले आहेत.
कोल्हापूर दक्षिणमधून महायुतीचे अमल महाडीक विजयी झाले आहेत.
शाहूवाडीतून महायुतीचे विनय कोरे विजयी झाले आहेत.
राधानगरीमधून महायुतीचे प्रकाश आबिटकर विजयी झाले आहेत.
इचलकरंजीमधून महायुतीचे राहुल आव्हाडे विजयी झाले आहेत.