North Maharashtra Assembly Elections Result 2024 : उत्तर महाराष्ट्रातील 47 उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर...
जामनेर मतदारसंघातून महायुतीचे आमदार गिरीश महाजन यांचा विजय झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिफाड मतदारसंघातून महायुतीचे आमदार दिलीप बनकर यांचा विजय झाला आहे.
रावेर मतदारसंघातून महायुतीचे आमदार अमोल जावळे यांचा विजय झाला आहे.
सिन्नर मतदारसंघातून महायुतीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी महाविकास आघाडीचे आमदार उदय सांगळे याचा पराभव केला आहे.
बागलाण मतदारसंघातून महायुतीचे आमदार दिलीप बोरसे यांचा विजय झाला आहे.
उत्तर महाराष्ट्रात शहादा मतदारसंघात महायुतीचे आमदार राजेश पाडवी यांचा विजय झाला आहे.
देवळाली मतदारसंघात महायुतीच्या सरोज अहिरे यांचा विजय झाला आहे.
नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे विजयी झाले आहेत.
चोपडा मतदारसंघातून महायुतीचे आमदार चंद्रकांत सोनवणे विजयी झाले आहेत.
अक्कलकुवा मतदारसंघात आमश्या पाडवी यांचा विजय झाला आहे.
नंदुरबार मतदारसंघात महायुतीचे आमदार विजयकुमार गावित यांचा विजय झाला आहे.
नवापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार शिरीषकुमार नाईक यांचा विजय झाला आहे.
साक्री मतदारसंघात महायुतीचे आमदार मंजुळा गावित यांचा विजय झाला आहे.
विजयी
विजयी
विजयी
विजयी
विजयी
विजयी