Maharashtra Vidhansabha Election Result 2024 : मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला, राणे सुपुत्रांचा गड; कोकण आणि ठाण्यात कुणी मारली बाजी? पाहा संपूर्ण यादी
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अदिती तटकरे या विजयी झाल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकणकणवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे विजयी झाले आहेत.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे दीपक केसरकर विजयी झाले आहेत.
भिवंडी ग्रामीणमधून शिंदे गटाचे शांताराम मोरे विजयी झाले आहेत.
कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे विजयी झाले आहेत.
ठाणे शहर मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर विजयी झाले आहेत.
महाड मतदारसंघातून शिंदे गटाचे भरत गोगावले विजयी झाले आहेत.
बेलापूर मतदारसंघातून महायुतीच्या मंदा म्हात्रे विजयी झाल्या आहेत.
वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूरांचा पराभव झाला असून महायुतीच्या स्नेहा दुबे यांचा विजय झाला आहे.
चिपळूण मतदारसंघातून महायुतीचे शेखर निकम विजयी झाले आहेत.