Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राचा महानिकाल, विधानसभा निवडणुकांचे पहिले पाच विजयी उमेदवार, कुणाचा समावेश?
अपूर्वा जाधव
Updated at:
23 Nov 2024 11:54 AM (IST)

1
नागपूर दक्षिण पश्चिम मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयी झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
वडाळा विधानसभा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर हे विजयी झाले आहेत.

3
जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन हे विजयी झाले आहेत.
4
श्रीवर्धन मतदारसंघातून अदिती तटकरे विजयी झाल्या आहेत.
5
मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा विजयी झाले आहेत.