विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी पाहा एका क्लिकवर

महाविकास आघाडीत (MVA) काँग्रेसने पक्षाने सर्वाधिक जागा लढवल्या होत्या त्यात त्यांना फक्त 16 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Congress

1/7
गेल्या महिन्याभरापासून राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024 Result) चर्चा होती. काल (दि. 23 नोव्हेंबर) ला सर्व जागांचे निकाल हाती आले आहे.
2/7
काँग्रेसच्या सर्व विजय उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे.
3/7
नवापूर - शिरीष सुरुपसिंग नाईक (ST), रिसोड - अमित सुभाषराव झनक, नागपूर पश्चिम - विकास पी. ठाकरे
4/7
नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत, साकोली - नानाभाऊ फाल्गुनराव पटोले, ब्रह्मपुरी - विजय नामदेवराव वडेट्टीवार
5/7
मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख, धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST), मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल
6/7
लातूर शहर - अमित विलासराव देशमुख, पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम, उमरेड- संजय मेश्राम
7/7
आरमोरी - रामदास मश्राम, यवतमाळ - अनिल मांगुळकर, श्रीरामपूर - हेमंत ओगले, अकोला पश्चिम - साजिद खान
Sponsored Links by Taboola