BJP Candidate List : देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, श्रीजया चव्हाण; भाजपकडून पहिल्या यादीत 99 जणांना संधी

BJP Candidate List : भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 99 जणांना संधी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

BJP Candidate List

Continues below advertisement
1/5
भाजपकडून विधानसभा निवडणुकांसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.
2/5
या यादीमध्ये एकूण 99 नावं समोर आली आहेत.
3/5
तसेच या यादीमध्ये एकूण 13 महिलांना संधी देण्यात आली आहे.
4/5
या यादीमध्ये अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण यांनाही उमेदवारी देण्यात आली असून भोकरमधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
5/5
दरम्यान आता भाजपकडून आणखी कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येईल हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola