MNS Candidate List 2024 : 'अमित राज ठाकरे' विधानसभेच्या रिंगणात, माहीमधून निवडणुकीच्या मैदानात ; मनसेच्या दुसऱ्या यादी कुणाला संधी?

MNS Candidate List 2024 : विधानसभेसाठी मनसेची दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.

Continues below advertisement

MNS Candidate List 2024

Continues below advertisement
1/6
अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
2/6
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून मनसेकडून संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.
3/6
ठाण्यातून अविनाश जाधव यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.
4/6
गजानन काळे हे बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
5/6
साईनाथ बाबर हे हडपसर मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार आहेत.
Continues below advertisement
6/6
राजू पाटील हे कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवणार आहेत.
Sponsored Links by Taboola