Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 : महाराष्ट्र विधानसभेचं बिगुल वाजलं, एकाच टप्प्यात निवडणूक,'या' दिवशी लागणार निकाल
जयदीप मेढे
Updated at:
15 Oct 2024 04:08 PM (IST)
1
येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्याचप्रमाणे 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येईल.
3
महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभेच्या जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
4
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे.
5
विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर आता जागावाटपाकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
6
महाविकास आघाडीमध्ये कोणच्या वाट्याला किती जागा येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
7
त्याचप्रमाणे महायुतीमध्ये कोण किती जागांवर निवडणुक लढवणार याचीही उत्सुकता आहे.