Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Maharashtra Exit Poll : देशाच्या निकालात महाराष्ट्र ठरणार का निर्णायक? जनतेचा कौल महायुतीला की महाविकास आघाडीला? 'एबीपी माझा'चा सर्वात मोठा महाएक्झिट पोल
दरम्यान येत्या 4 जूनला हे सगळं चित्र स्पष्ट होईलच. Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसी व्होटरच्या सर्वेनुसार, एबीपी माझाच्या महाएक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला 24 तर महाविकास आघाडी 23 जागा मिळण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रात भाजपचं 45 प्लसचं स्वप्न अधुरच राहणार असल्याचं दिसत आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून महायुतीला महाविकास आघाडीकडून जोरदार टक्कर दिल्याचं पाहायला मिळतंय.
एबीपी माझाच्या एक्झिट पोलनुसार, ठाकरेंची मशाल ही 9 ठिकाणी पेटणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रात भाजपचं 45 प्लसचं स्वप्न अधुरच राहणार असल्याचं दिसत आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसला 8 जागा मिळण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 6 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.