Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली

Kolhapur District Assembly Constituency : मतदारांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. यामध्ये नवमतदार, जेष्ठ नागरिक, दिव्यांग, तृत्तीयपंथी मतदारांनी उत्साहात मतदान केले.

Kolhapur District Assembly Constituency

1/10
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 3 वाजेपर्यंत सरासरी 54.06% इतके मतदान झालं आहे.
2/10
तीन वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील शाहूवाडी आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये चुरस वाढली आहे.
3/10
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 45.28% मतदान झाले.
4/10
चंदगड विधानसभा मतदारसंघात 54.63% मतदान झाले.
5/10
हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 50.01% मतदान झाले.
6/10
कागल विधानसभा मतदारसंघात 58.71% मतदान झाले.
7/10
करवीर विधानसभा मतदारसंघात 58.63% मतदान झाले.
8/10
कोल्हापूर उत्तर मध्ये 48.03% आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 51.20% मतदान झाले.
9/10
शाहुवाडी विधानसभा मतदारसंघात 61.07% आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात 59.50 % मतदान झाले.
10/10
शिरोळ विधानसभा मतदार संघात 52.66% मतदान झाले आहे.
Sponsored Links by Taboola