Jalgaon Vidhan Sabha 2024 : बापासाठी लेक उतरली प्रचाराच्या मैदानात; जामनेर मतदारसंघात प्रकाश महाजनांची लेक अॅक्टिव्ह

जळगावात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कन्या आणि पत्नी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे साताऱ्यात भाजपचे उमेदवार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या देखील प्रचारासाठी पहिल्यांदाच मैदानात उतरली आहे.
त्यामुळे त्यांच्या जामनेर मतदारसंघात त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या पत्नी साधना महाजन आणि कन्या प्रिया हिने सांभाळली आहे.
जामनेर मतदारसंघात गिरीश महाजनांच्या प्रचाराची तोफ धडाडली आहे.
मंत्री गिरीश महाजन जामनेर मतदारसंघातून सहा वेळा विजयी झाले आहेत.
यावेळी गिरीश महाजन विजयी होऊ शकणार नाहीत,असा दावा महाजनांच्या विरोधात उभे असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांनी केला आहे.
त्यामुळे यावेळी जामनेर मतदारसंघाचा इतिहास पालटणार की कायम राहणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
आपल्या बाबासाठी मृणालीराजे मैदानात उतरली आहे, साताऱ्यातील भाजी मंडईतून भल्या सकाळी तिने प्रचाराला सुरुवात केली.