तिसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होणाऱ्या मोहन यादव यांची संपत्ती किती?
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
11 Dec 2023 06:35 PM (IST)
1
मध्य प्रदेशमध्ये दोन उप मुख्यमंत्री असतील. मध्य प्रदेश भाजपच्या आमदारांच्या बैठकीत राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा यांनी उप मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मध्य प्रदेशचे होणारे मुख्यमंत्री मोहन यादव यांची संपत्ती 31 कोटी 97 लाख 10 हजार रुपये इतकी आहे.
3
मध्य प्रदेशचे उप मुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांची संपत्ती 30 कोटी इतकी आहे.
4
मध्य प्रदेशचे दुसरे उप मुख्यमंत्री जगदीश देवडा यांची संपत्ती 3 कोटी 20 लाख इतकी आहे.
5
मध्य प्रदेशमध्ये भाजपने 230 जागांपैकी 163 जागा जिंकत सत्ता राखली आहे. काँग्रेसला 66 जागांवर समाधान मानावे लागले .