Election Result 2022 Memes : पाच राज्यांच्या निवडणुक निकालानंतर मिम्सचा पाऊस, पाहा नेटकऱ्यांची कलाकारी

Continues below advertisement

memes_

Continues below advertisement
1/8
चार राज्यांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. त्यामुळे 'मैं यहां भी गई, मैं यहां भी गई' असे विनोदी मिम्स नेटकरी शेअर करत आहेत.
2/8
विधानसभा निवडणुकीच्या निर्णयावर नेटकरी मिम्स शेअर करत त्यांची मतं भन्नाट पद्धतीनं मांडत आहेत.
3/8
आज संपूर्ण देशाचं लक्ष पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या निकालाकडे आहे.
4/8
पंजाबमध्ये जनतेनं काँग्रेसला नाकारल्याने काँग्रेसचे खासदार राहुल गांधींवरदेखील खास मिम्स बनत आहेत.
5/8
विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर नेटकऱ्यांनी एक्झिट पोल आणि अंतिम निकालाची तुलना केली आहे.
Continues below advertisement
6/8
उत्तर प्रदेशमधील कौल समोर आल्यानंतर नेटकऱ्यांची समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांना ट्रोल केले आहे.
7/8
'कमल का फूल देखके फ्लावर समझे क्या, फ्लावर नहीं फायर हैं मैं' बहुचर्चित 'पुष्पा' सिनेमातील डॉयलॉगवरदेखील मिम्स बनत आहेत.
8/8
मिम्समुळे नेटकऱ्यांचे विधानसभा निवडणुकींच्या निकालावर बारीक लक्ष आहे हे दिसून येत आहे.
Sponsored Links by Taboola