Election 2022 : निवडणूक निकालानंतर भाजपचं जोरदार सेलिब्रेशन, कार्यकर्त्यांचा जल्लोष

bjp

1/9
पाच राज्याच्या निवडणुकांच्या निकाल हाती आले आहेत.
2/9
उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्तेची सेमिफायनल भाजपनं जिंकली आहे.
3/9
पाच पैकी चार राज्यात भाजपनं आपला करिष्मा कायम ठेवला आहे.
4/9
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.
5/9
गोवा, उत्तराखंड, मणिपूरमध्येही भाजपचा दबदबा कायम आहे.
6/9
तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं इतर पक्षांचा सुपडासाफ केला आहे.
7/9
भाजपला बहुमत मिळाल्याने ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांचा जयघोष पाहायला मिळत आहे.
8/9
निवडणूक निकालानंतर भाजपच कार्यकर्त्यांचे जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे.
9/9
भाजपचे उमेदवार सर्वाधिक जागी निवडून आले आहेत.
Sponsored Links by Taboola