एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत,समर्थकांनी अजमेरच्या दर्गा शरीफवर चढवली चादर...!
Eknath Shinde Supporters: एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून समर्थकांनी अजमेरच्या दर्गा शरीफवर चादर चढवली आहे.
Continues below advertisement
एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत,समर्थकांनी अजमेरच्या दर्गा शरीफवर चढवली चादर...!
Continues below advertisement
1/5
महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून शिंदेच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्या असून चांगले यश संपादन केले आहे.
2/5
राज्यात नव्या सरकारचं मुख्यमंत्रिपद कुणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होणार अशा चर्चा सुरु आहेत.
3/5
आपल्या नेत्याला अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यामंत्री पदी वर्णी लागावी म्हणून राजस्थान येथील अजमेर च्या दर्गा शरीफवर शिंदेंच्या समर्थकांकडून चादर चढवण्यात आली आहे.
4/5
ठाणे जिल्हातील शहापूर तालुक्यातील एकनाथ शिंदे यांचे समर्थक अनिल घोडविंदे यांनी अजमेर शरीफच्या दर्गावर चादर चढवली असेल.
5/5
एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची सदबुद्धी वरिष्ठ नेत्यांना यावी यासाठी "ख्वाजा गरीब नवाज" यांना साकडे घातले आहे, असं अनिल घोडविंदे यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement
Published at : 25 Nov 2024 08:14 PM (IST)