Lok sabha Election Results 2024 : धाराशिवमध्ये मतमोजणीपूर्वीच ओमराजे निंबाळकरांचा विजयरथ तयार; विजयाचे बॅनर देखील लागले

शिवसेनेकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना टिकीट देण्यात आलं. निवडणुकीच्या निकाला आधीच धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांचा विजयरथ तयार आहे. धाराशिवमध्ये जागोजागी विजयाचे बॅनर देखील लावले आहे.

Continues below advertisement

Dharashiv Lok sabha Election Result 2024 Omraje Nimbalkars Vijayarath is ready before the counting of votes

Continues below advertisement
1/6
निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
2/6
धाराशिवमधले उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची चर्चा आहे.
3/6
मतमोजणीपूर्वीच ओमराजे निंबाळकर यांचा विजयरथ तयार झाला आहे.
4/6
ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास आहे.
5/6
ओमराजे निंबाळकर निवडून आल्यानंतर याच विजय रथातून त्यांची मिरवणूक निघणार आहे.
Continues below advertisement
6/6
निकालाच्या पूर्वी निंबाळकर यांच्या जागोजागी विजयाचे बॅनर लावण्यात आलेत
Sponsored Links by Taboola