भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची आज सांगता झाली, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राच मोठ्या रॅली केला. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी राज्यात 15 सभा घेतल्या

BJP leaders rally for maharshtra vidhansabha election

1/7
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची आज सांगता झाली, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राच मोठ्या रॅली केला. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी राज्यात 15 सभा घेतल्या
2/7
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 64 सभा आणि रोड शोमधून महाराष्ट्राच्या जनतेला साद घातली
3/7
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रचारसभांमधून महाराष्ट्र पिंजून काढला, त्यांनी 27 सभा घेत प्रचार केला.
4/7
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांनीही राज्यात यंदा जोमाने प्रचार केला, त्यांनी राज्यात 11 सभा घेतल्या
5/7
योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या 11 सभांमध्ये त्यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावरुन राजकीय रणकंदन माजलं होतं
6/7
देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे प्रमुख नेते असलेल्या नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीत केवळ 10 सभा घेतल्या
7/7
भाजप नेते नितीन गडकरी यांनी भाजपच्या सर्वच नेत्यांना पाठीमागे टाक यंदा सभा व रॅलींचा विक्रम केला आहे. नितीन गडकरी यांनी 72 सभा व रोड शोमधून मतदारांना आवाहन केलं
Sponsored Links by Taboola