Assembly Election Results 2021: देवापासून मतदार राजापर्यंत सगळीकडे नेतेमंडळींची धाव; पाहा कशी सुरु आहे मतमोजणी

election_r

1/10
देशातील चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांच्या मतमोजणीला अवघ्या काही क्षणांत सुरुवात झाली आहे. अशाच काही मतमोजणी केंद्रावरील क्षणचित्रं...
2/10
केरळमध्ये काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री Oommen Chandy यांनी निकालाच्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर पुथूप्पल्ली चर्च येथे जाऊन प्रार्थना केली.
3/10
छाया सौजन्य- एएनआय
4/10
केरळमध्ये पोस्टल मतांची मोजणी सुरु असताचानी काही दृश्य.
5/10
पश्चिम बंगालच्या पूर्व मदिनापूर येथील हल्दीया मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला सुरुवात झाल्या क्षणाची दृश्यं.
6/10
आसाममध्ये मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी काहीसं असं चित्र पाहायला मिळालं.
7/10
आसाममध्येही निकालांची उत्सुकता
8/10
पश्चिम बंगालमध्ये विविध ठिकाणी सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
9/10
तिरुवअनंतपूरममधील strong room जवळील काही दृश्यं
10/10
तिरुवअनंतपूरम येथे मतमोजणीसाठी करण्यात आलेली तयारी. (सर्व छायाचित्र- एएनआय/ ट्विटर)
Sponsored Links by Taboola