अशी धडाकेबाज कामगिरी, की देशात चर्चा भारी, 25 व्या वर्षी IPS होणाऱ्या अंशिका वर्मा आहेत तरी कोण?
अंशिका वर्मा या उत्तर 2021 बॅचच्या यूपी केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवयाच्या 25 व्या वर्षी देशातली सर्वांत कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.
विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंग क्लासची मदत न घेता, स्वत: अभ्यास करून त्यांनी आयपीएस होण्याचं स्वप्न साकार केलेलं आहे.
त्या सध्या उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूरच्या ASP म्हणजेच सहाय्यक पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
त्यांचा जन्म 3 जानेवारी 1996 साली झाला.
त्या मूळच्या प्रयागराजमधील आहेत. त्यांचे वडील सराकीर नोकर होते. सध्या ते निवृत्त झालेले आहेत.
आंशिका वर्मा यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्समध्ये बीटेक पदवी मिळवलेली आहे.
बीटेकचे शिक्षण चालू असतानाच त्यांनी यूपीएससी या परीक्षेची तयारी चालू केली होती.
image 9
त्यांना या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात अपयश आले.
मात्र दुसऱ्या प्रयत्नांत त्यांना 136 वा रँक आला आणि त्या आयपीएस झाल्या.
अंशिका वर्मा
अंशिका वर्मा
अंशिका वर्मा