Old Nation in World : जगातील सर्वात जुना देश कोणता? भारतापेक्षा जुन्या देशाचं नाव काय? तिथल्या संस्कृतीचा विकास कधी झाला?
जेव्हा आपण जगातील सर्वात जुन्या देशाचा विचार करतो तेव्हा आपल्याला आपला भारत देश जुना देश आहे, असं वाटतं. मात्र, भारतापेक्षा जुना देश आहे. या देशाबद्दल काही गोष्टी ज्या जुन्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजागतिक लोकसंख्या रिव्यूच्या यादीत इराण देशाला जगातील सर्वात जुना देश घोषित करण्यात आलं आहे. त्या यादीनुसार इराण हा असा देश आहे जिथं 1 लाख वर्षांपासून असा दावा केला जातो.
जागतिक लोकसंख्या पॉप्युलेशन रिव्यूनुसार इ.स. पूर्व 3200 मध्ये इराणची संस्कृती विकसित झाली होती.
जागतिक लोकसंख्या पॉप्युलेशन नुसार, जुन्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर केली. भारताच्या संस्कृतीचा विकास इसवी सन पूर्व 2 हजार मध्ये झाला होता.
भारताच्या इतिहासाचा विचार केला असता तो 5 हजार वर्ष जुना आहे. भारतानंतर जुन्या देशांच्या यादीत चीनचा तिसरा क्रमांक लागतो.