एक वाईन बाॅटल किती द्राक्षांपासून जाते बनवली , वाचा सविस्तर
आजकाल वाईन मोठ्या प्रमाणात लोक पिताता.वेगवेगळी वाईन ट्राय करायला अनेकांना आवडते.
Continues below advertisement
Wine
Continues below advertisement
1/8
वाईन हे सगळ्यात महागड्या पेयांपैकी एक मानले जाते.
2/8
वाईन ही नासलेल्या द्राक्षांपासून बनवली जाते.
3/8
सगळ्यात चांगली वाईन ही लाल आणि काळ्या द्राक्षांपासून बनवली जाते.
4/8
एक बाॅटल वाईन बनवण्याकरीता 1 किलो द्राक्षांची आवश्यकता असते.
5/8
यासोबतच द्राक्षांचा आकार आणि त्यात भरलेला रस हे देखील ठरवतात की वाईनची 75 मिली बाटली बनवण्यासाठी किती द्राक्षे लागतील.
Continues below advertisement
6/8
एखाद्या वाईनची किंमत ही द्राक्षांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
7/8
जेवढी जुनी वाईन तेवढी त्याची किंमत जास्त असते.
8/8
एक वाइन बाॅटल तयार करण्यासाठी 3 किलो द्राक्ष विकले जातात.
Published at : 14 Jun 2023 08:26 PM (IST)