Satara Crime News: गर्लफ्रेंडला लाखो रुपये उसने दिले, पैसे मागताच योगेशला संपवले, मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून कॅनॉलमध्ये फेकला!

Satara Crime News: साताऱ्यातील माण तालुक्यातील गोंदवले येथील धक्कादायक घटना समोर आली आहे.

Satara Crime News

1/6
साताऱ्यातील माण तालुक्यातील गोंदवले बु. येथील योगेश पवार याचा प्रेयसी रोशनी माने हिने आई पार्वती माने आणि साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले आहे.
2/6
योगेश आणि रोशनीचे प्रेमसंबंध होते, आणि योगेशने तिला लाखो रुपये उसने दिले होते.
3/6
पैसे परत मागितल्याने रोशनीने 18 मार्च रोजी योगेशला नरवणे येथे बोलावून धारदार शस्त्राने खून केला.
4/6
खून केल्यानंतर योगेश मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून फडतरी येथील कॅनॉलमध्ये फेकला.
5/6
योगेशच्या भावाने तक्रार दिल्यानंतर पोलिस तपासात या प्रकरणाचा छडा लागला आहे.
6/6
रोशनी, तिची आई पार्वती आणि दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
Sponsored Links by Taboola