Nashik Crime News: चोरीचा डाव साधत असतानाच पोलिसांची एन्ट्री, गाडी दिसताच चोरटे धावत सुटले, नाशिकमध्ये मध्यरात्री सिनेस्टाईल थरार, PHOTO

Nashik Crime News: नाशिक जिल्ह्याच्या ओझर गावात मध्यरात्री सुमारे 3 वाजता चोर आणि पोलीस सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला.

Continues below advertisement

Nashik Crime News

Continues below advertisement
1/8
नाशिक जिल्ह्याच्या ओझर गावात मध्यरात्री सुमारे 3 वाजता चोर–पोलीस सामना रंगला.
2/8
एका घरात चोरटे घुसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली.
3/8
माहिती मिळताच ग्रामीण पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
4/8
पोलिसांना पाहताच चोरट्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली.
5/8
चोर आणि पोलिसांमध्ये सिनेस्टाईल पाठलाग सुरू झाला.
Continues below advertisement
6/8
हा थरारक पाठलाग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
7/8
यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
8/8
ओझर परिसरात पोलीस गस्त वाढवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Sponsored Links by Taboola