ते चार जण भरधाव वेगात आले अन् 2 तरण्या पोरांना उडवलं, मुंबई बलेनो-स्कुटीचा थरकाप उडवणारा अपघात!

मुंबईत एक भाीणअ घाला आहोे. या अपघतात 21 वर्षांच्या वाहनचालकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

mumbai accident (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/6
मुंबईच्या वांद्रे खेरवाडी परिसरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठा अपघात झाला आहे.
2/6
भरधाव वेगात जात असलेल्या मारुती बलेनो गाडीने दुचाकी चालकाला दिली धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात दोन 21 वर्षीय तरुणांचा जागेवरच मृत्यू झालाय.
3/6
खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत चार आरोपींना केली अटक केली आहे.हे चारही आरोपी बोरिवलीकडून मुंबईच्या दिशेने जात असताना खेरवाडी परिसरात हा झाला अपघात आहे.
4/6
खेरवाडी पोलिसांनी चालक सिद्धेश रुपेश बेलकर, अवनीश अरुण कुमार मौर्य, ओम महेश नागवेकर, प्रशांत हरिश्चंद्र यादव या चौघांना केली अटक केली आहे.
5/6
तर अपघातात 21 वर्षीय मानव विनोद पटेल, 21 वर्षीय हर्ष आशिष मकवाना यांचा मृत्यू झालाय.
6/6
आरोपी दारू पिऊन गाडी चालवत होते का हे तपासण्यासाठी आरोपींच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Sponsored Links by Taboola