Prashant Koratkar Car : ये रिश्ता क्या कहलाता है! चिटफंडमधून 4700 कोटीला गंडा घालणाऱ्या महेश मोतेवारची रोल्स रॉयल्स चक्क प्रशांत कोरटकरकडे

Prashant Koratkar Car : चिटफंडमधून 4700 कोटीला गंडा घालणाऱ्या महेश मोतेवारची रोल्स रॉयल्स चक्क प्रशांत कोरटकरकडे असल्याची माहिती समोर आलीये.

Photo Credit - abp majha reporter

1/10
Prashant Koratkar Car : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे आलीशान कार आहेत.
2/10
या कारचे व्हिडीओ आणि फोटो आता समोर आले आहेत.
3/10
प्रशांत कोरटकरचे ही आलीशान कार चालवतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
4/10
दरम्यान, प्रशांत कोरटकरकडे ही आलीशान कार कोठून आली, असा सवाल उपस्थित होत होता.
5/10
ही आलीशान कार महेश मोतेवार याच्या मालकीची असल्याचं समजतंय.
6/10
मोतेवारच्या समृद्ध जीवन फुड्स इंडियाच्या नावे या कारची नोंद आहे.
7/10
चीटफंड घोटाळ्यातून कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या महेश मोतेवारची ही कार आहे.
8/10
ही कार प्रशांत कोरटकर वापरत असल्याची माहिती समोर आलीये.
9/10
गुंतवणूकदारांची 4700 कोटींची फसवणूक केल्याचा महेश मोतेवारवर आरोप आहे.
10/10
देशभरातील 28 राज्यांत मोतेवारविरोधात 28 गुन्ह्यांची नोंद आहे. मोतेवारच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा लिलाव करण्यात आलाय.
Sponsored Links by Taboola