Kolhapur Crime News: कोल्हापुरातून मुंबईला निघालेल्या खाजगी बसवर दरोडा; 1 कोटी रुपयांचे दागिने लुटले!

Kolhapur Crime News: कोल्हापूरमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका खाजगी बसवर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे.

Continues below advertisement

Kolhapur Crime News

Continues below advertisement
1/6
Kolhapur Crime News: कोल्हापूरमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
2/6
कोल्हापूरात खाजगी बसवर दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे.
3/6
चाकूचा कोयत्याचा धाक दाखवून कोल्हापूरमधून मुंबईकडे येणाऱ्या बसमधील प्रवाशांचे दागिने लुटण्यात आले.
4/6
तब्बल एक कोटींचे दागिने आरोपींकडून लंपास करण्यात आले.
5/6
सात ते आठ जणांनी बसमधील प्रवाशांचे सोने चांदीचे दागिने लुटले.
Continues below advertisement
6/6
22 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता किणी टोल नाकाजवळ हा सगळा प्रकार घडला.
Sponsored Links by Taboola