Beed Crime News : केजमध्ये बनावट इंधनावर कार्यवाही, दोन वाहने ताब्यात
IMG-20220306-WA0073
1/10
Beed Crime News : केजमध्ये बायो डिझेल सदृश्य बनावट इंधनावर कारवाई, दोन वाहने ताब्यात
2/10
केजमध्ये बनावट इंधनाची विक्री करणाऱ्यावर धाडसी कारवाई
3/10
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली
4/10
२ लाख १६ हजार रुपयांच्या इंधनासह ४२ लाख १६ हजारचा रुपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात
5/10
केज तालुक्यातील कोठी येथे बोअरवेलच्या मशीन मध्ये बायोडिझेल सदृश्य बनावट इंधन भरीत असल्याची माहिती यांना मिळाली.
6/10
एका गाडीत बोअर घेण्याची मशीन होती. त्या मशीनच्या गाडीत पाईप आणि मोटारद्वारे बायोडिझेल सदृश्य बनावट इंधन भरीत होते.
7/10
पोलीसांनी ते दोन वाहने आणि त्यांचे चालक केरथोनम कानदासामी, पलनीवेल एल. लक्ष्मण, आर. दामोदरन रामलिंग तिघे रा. तामिळनाडू राज्य यांच्याकडे चौकशी केली
8/10
असता हे दोन्ही ट्रक हे कर्नाटक राज्यातील एस. सेन्थलकुमार सेलवराज यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले.
9/10
पोलीस पुढील तपास करत आहेत.
10/10
दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.
Published at : 06 Mar 2022 09:01 PM (IST)