Ashok Kharat Nashik Crime: सगळ्यांना चकवत पोलिसांनी कॅप्टनला आत नेलं, अशोक खरातच्या एसआयटी चौकशीला सुरुवात
Ashok Kharat: अशोक खरात याने आपल्याला गुंगीचे औषध देऊन आपल्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर खरातचे काळे कारनामे समोर आले आहेत.

Ashok Kharat Nashik Crime
1/6
नाशिकमधील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातच्या SIT चौकशीला आज पुन्हा सुरुवात झाली.
2/6
एसआयटी टीमकडून अशोक खरातची चौकशी सुरू आहे.
3/6
महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणी अशोक खरातवर दाखल गुन्हा दाखल आहे. त्याने 200 पेक्षा जास्त महिलांचे शोषण केल्याची शक्यता आहे.
4/6
एसआयटी टीमकडून आज पुन्हा खरातची चौकशी होणार आहे.
5/6
अशोक खरात याला चौकशीला आणताना पोलिसांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना चकवा देत त्याला मागच्या दाराने आत नेले.
6/6
अशोक खरात याच्या चौकशीत अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.
Published at : 21 Mar 2026 02:35 PM (IST)