जगातील 'या' शहरांमध्ये मिळतेय सर्वात महाग पेट्रोल!

जगातील 'या' शहरांमध्ये मिळतेय सर्वात महाग पेट्रोल!

1/7
इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिटने (EIU) प्रकाशित केलेल्या एका संशोधनानुसार, सर्वाधिक महाग पेट्रोल असणाऱ्या 10 देशांची यादी जाहीर केली आहे.
2/7
हाँगकाँगमध्ये पेट्रोल सर्वात महाग आहे. पेट्रोलची किंमत 2021 मध्ये ती 2.50 डॉलरपर्यंत वाढली आहे.
3/7
नेदरलँड्समधील ॲम्स्टरडॅममध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत 2.18 डॉलर इतकी झाली आहे.
4/7
नॉर्वेतील ओस्लो शहर हे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सन 2021 मध्ये पेट्रोलची किंमत 2.06 डॉलर आहे.
5/7
इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये 2021 मध्ये, येथे एक लीटर पेट्रोलची किंमत दोन डॉलर आहे.
6/7
जर्मनीमध्ये हॅम्बर्गमध्ये 2021 मध्ये एका लीटरची किंमत 2 डॉलर इतकी आहे.
7/7
ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये 2021 मध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत 1.98 डॉलर इतकी आहे.
Sponsored Links by Taboola