Digilocker Guide: डिजिलॉकर म्हणजे काय? महत्वाचे डॉक्युमेंट्स मोबाईलमध्ये कसे ठेवायचे?

डिजिलॉकर ही भारत सरकारची एक डिजिटल दस्तऐवज सुरक्षित ठेवणारी सुविधा आहे.

डिजिलॉकर

1/10
हे एक डिजिटल लॉकर आहे, जिथे तुम्ही सरकारी कागदपत्रं ऑनलाईन सेव्ह, पाहू आणि शेअर करू शकता.
2/10
यामध्ये आधार कार्ड,PAN कार्ड, लायसन्स (Driving License), वाहनाची RC, मार्कशीट (CBSE, SSC, HSC इत्यादी), जन्म प्रमाणपत्र , इन्शुरन्स पोलिसी, शाळा-कॉलेज प्रमाणपत्रं , पासपोर्ट / आयडेंटिटी कार्डडॉक्युमेंट्स ठेवता येतात.
3/10
डिजिलॉकरचा वापर केल्याने मूळ कागदपत्रं घेऊन फिरायची गरज नाही
4/10
तुम्हाला कधीही कुठूनही अ‍ॅक्सेस करता येते, दस्तऐवज सहज शेअर करता येतात (PDF स्वरूपात) आणि सरकारी कार्यालयात त्याचा स्वीकार केला जातो
5/10
मोबाईलमध्ये डिजिलॉकर वापरण्याची प्रक्रिया जाणून घेऊया..स्टेप 1: DigiLocker app डाउनलोड करा (Android/iOS) किंवा https://digilocker.gov.in ला भेट द्या
6/10
स्टेप 2: मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करा OTP टाकून खातं तयार करा
7/10
स्टेप 3: तुमचं Aadhaar नंबर लिंक करा त्यावरून सरकारी डेटाबेसमधून तुमचं डॉक्युमेंट मिळवता येईल
8/10
स्टेप 4: ‘Issued Documents’ किंवा ‘Upload Documents’ या पर्यायातून सरकारी प्रमाणपत्रं डाउनलोड करा किंवा स्वत: अपलोड करा
9/10
स्टेप 5: डॉक्युमेंट पाहण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी, PDF डाउनलोड करा किंवा ‘Share’ लिंक वापरा
10/10
SSL secured, आधार आधारित OTP login मुळे डिजिलॉकर सुरक्षित आहे.
Sponsored Links by Taboola