Urfi Javed Net Worth: उर्फी जावेद आहे कोट्यावधी रुपयांची मालकीण, किती आहे नेट वर्थ?
Urfi Javed Net Worth: सातत्याने वादाच्या विळख्यात सापडणारी उर्फी जावेद ही कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे.
Urfi Javed Net Worth
1/9
नुकतच तिच्या एका फेक व्हायरल व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आलीये.
2/9
पोलिसांनी पकडल्याचा फेक व्हिडिओ केल्यामुळे उर्फीच्या विरोधात पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे.
3/9
तिच्या कपड्यांसाठी चर्चेत राहणाऱ्या उर्फिचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला.
4/9
तिने अॅमिटी विद्यापीठातून तिचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय.
5/9
दुर्गा, साथ फेरो की हेरा फेरी, जीजी मां यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या उर्फी जावेदची कमाई कोटींमध्ये आहे.
6/9
तिच्याकडे Jeep Compass SUV ही 25 लाख किंमतींची गाडी आहे.
7/9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती ही सुमारे 21 मिलियन डॉलर म्हणजेच 173 कोटी रुपये आहे.
8/9
एका मालिकेतील एका एपिसोडसाठी ती 30,000 रुपयांपर्यंत मानधन घेते.
9/9
उर्फीचे वार्षिक उत्पन्न 22 कोटींहून अधिक आहे.
Published at : 06 Nov 2023 11:52 PM (IST)