Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण! तुमच्या शहरातील किंमती जाणून घ्या!

25 ऑगस्ट 2025 चा सोन्याचा दर, वेगवेगळ्या राज्यांमध्ले आणि वेगवेगळ्या कॅरेटमधील दर जाणून घ्या

Gold Rate Decline

1/14
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर 57 रुपयांनी घसरले आहेत.
2/14
सोने दरात घसरण झाले असले तरी ते 1 लाखांच्या दरम्यान कायम आहेत.
3/14
एका तोळ्याचे सोन्याचे दर सकाळी साडे दहा वाजता 100327 रुपये होते.
4/14
24 कॅरेट सोने 10 ग्रॅम, Rs 100,680.
5/14
22 कॅरेट सोने 10 ग्रॅम , Rs 92,290.
6/14
20 कॅरेट सोने 10 ग्रॅम , Rs 83,900.
7/14
18 कॅरेट सोने 10 ग्रॅम , Rs 75,510.
8/14
16 कॅरेट सोने 10 ग्रॅम ,Rs 67,120 .
9/14
14 कॅरेट सोने 10 ग्रॅम ,Rs 58,730.
10/14
12 कॅरेट सोने 10 ग्रॅम ,Rs 50,340.
11/14
10 कॅरेट सोने 10 ग्रॅम ,Rs 41,950
12/14
नवी दिल्लीतील 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 93200 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर 101660 रुपये आहे.
13/14
बंगळुरु, मुंबई,पुणे, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई तील 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 93050 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर 101510 रुपये आहे.
14/14
इंदौर,अहमदाबादमधील 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 93100 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर 101560 रुपये आहे.
Sponsored Links by Taboola