UPI Payment : ऑनलाईन पेमेंट चुकीचं झाल्यानंतर मिळणर रिफंड, फक्त करावा लागेल एक कॉल
तुम्ही ऑनलाइन पेमेंट केले आणि चुकून पेमेंट दुसरीकडे कुठेतरी ट्रान्सफर झाले? आता तुम्हाला वाटत असेल की पैसे परत तर येणार नाहीत ना?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
तुमचे पैसे तुम्ही चुकून दुसऱ्याला दिले असल्यास परत कसे मिळवायचे ते आम्ही तुम्हाला सांगू.
तुम्ही चुकून इतर कोणत्याही क्रमांकावर किंवा खात्यावर पैसे पाठवले असल्यास, तुम्ही तुमचे पैसे 48 तासांच्या आत काढू शकता.
सर्वप्रथम तुम्हाला तुमची तक्रार 18001201740 वर नोंदवावी लागेल.
यानंतर, तुम्हाला संबंधित बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागेल आणि त्या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
जर बँकेने याबाबत नकार दिला तर तुम्ही https://rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=159 वर जाऊन तक्रार करू शकता.
जर एखाद्याचे पैसे चुकीच्या खात्यात गेले असतील तर तुम्ही तुमचे पैसे घेऊ शकता अशी RBI ची कडक मार्गदर्शक सूचना आहे.