'या' सोप्या पद्धतीने होईल कर बचत
कलम 80C अंतर्गत तुम्ही पीपीएफ (PPF), म्युच्युअल फंड, आयुर्विमा योजनेत (Life Insurance Plans) कर सवलत मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवैयक्तिक आरोग्य विमा आणि कुटुंबासाठी आरोग्य विमावर कलम 80D अंतर्गत कर सवलत मिळवा.
कलम 80EE/80C गृह कर्ज व्याजावरील वजावट, परतफेड केलेल्या रकमेवर 80C अंतर्गत सवलत उपलब्ध आहे.
सेवानिवृत्ती बचत योजना (NPS - 80CCD) - राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) अंतर्गत वाजवट मिळवा.
मान्यता प्राप्त संस्थांना दान केल्यास 80G अंतर्गत कर वजावट मिळते.
घरभाडे भत्ता (HRA) - भाड्याने राहिल्यास कर सवलत मिळते.
कलम 80E शैक्षणिक कर्ज घेतल्यास करात सवलत मिळते.
कर वाचवण्याच्या नादात चुकीची माहिती देऊ नका. अटींकडे दुर्लक्ष न करता सरकारला योग्य ती माहिती द्या.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.