Share Market Closing Bell: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी; या स्टॉक्सने बाजार सावरला

शेअर बाजारात खरेदीच्या उत्साहामुळे सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली.

Continues below advertisement

Share Market Closing Bell: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी; या स्टॉक्सने बाजार सावरला

Continues below advertisement
1/9
या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशीदेखील भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.
2/9
एफएमसीजी आणि एनर्जी स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आल्याने बाजार वधारला
3/9
सेन्सेक्स 85.35 अंकांनी वधारत 63,228 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर वधारले.
4/9
निफ्टी निर्देशांक 40 अंकांनी वधारत 18,755 अंकांवर स्थिरावला. निफ्टी 50 मधील 28 शेअर तेजीसह स्थिरावले.
5/9
आज, बाजारात दिसून आलेल्या तेजीमुळे बाजार भांडवलातही वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात 86 हजार कोटींची वाढ झाली.
Continues below advertisement
6/9
बँकिंग आयटी, फार्मा, मीडिया सेक्टरमधील स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली.
7/9
टाटा स्टील, टाटा मोटर्स, पॉवरग्रीड, रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात तेजीसह बंद झाले.
8/9
इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली.
9/9
मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्सही तेजीसह स्थिरावले.
Sponsored Links by Taboola