Share Market Closing Bell: बँकिंगच्या स्टॉक्समध्ये तेजी, सेन्सेक्सने ओलांडला 63 हजारांचा टप्पा

शेअर बाजारात आज चांगलीच तेजी दिसून आली. शेअर बाजाराने पुन्हा एकदा 60 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर, निफ्टी निर्देशांकदेखील सर्वाकालिक उच्चांकापासून काही अंक दूर आहे.

Share Market Closing Bell: बँकिंगच्या स्टॉक्समधील तेजीनेसेन्सेक्सने ओलांडला 63 हजारांचा टप्पा

1/8
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली.
2/8
बँकिंग, एफएमसीजी स्टॉक्समधील खरेदीमुळे बाजारात चांगलीच तेजी दिसून आली.
3/8
सेन्सेक्स आज 467 अंकांच्या तेजीसह 63,385 अंकांवर स्थिरावला.
4/8
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 26 कंपन्यांचे शेअर वधारले होते. तर, निफ्टीतील 50 पैकी 39 कंपन्यांचे शेअर वधारले.
5/8
निफ्टी निर्देशांक 138 अंकांच्या तेजीसह 18,826 अंकांवर स्थिरावला.
6/8
बाजारातील तेजीमुळे बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 292.73 लाख कोटी इतके झाले आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज 1.82 लाख कोटींची वाढ झाली.
7/8
आयटी, रिअल्टी सेक्टरमध्ये घसरण दिसून आली.
8/8
डॉलरच्या तुलनेत रुपया 25 पैशांनी मजबूत, डॉलरच्या तुलनेत रुपया 81.93 प्रति डॉलरवर बंद झाला.
Sponsored Links by Taboola