गुंतवणुकीचा 'हा' एक फॉर्म्युला पाळा, तिजोरी कधीच होणार नाही खाली?
प्रज्वल ढगे
Updated at:
17 Nov 2024 03:22 PM (IST)
1
आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना त्यांचा पगार पुरत नाही. पगार झाल्यानंतर पुढच्या आठवड्याभरात अनेकांचे पैसे संपतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मात्र 50-30-20 हा फॉर्म्युला तुम्हाला आर्थिक चणचणीपासून वाचवू शकतो.
3
50-30-20 या फॉर्म्युल्यानुसार तुमच्या पगारातील 50 टक्क रक्कम तुमच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी वापरा.
4
त्यानंतर एकूण पगारातील 30 टक्के रक्कम तुमच्या मनात असलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खर्च करा.
5
तर पगारातील 20 टक्के रक्कम बचत, गुंतवणूक यासाठी राखून ठेवा.
6
वरील सूत्राचा वापर केल्यास तुम्हाला भविष्यात आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.
7
सांकेतिक फोटो